Saturday, 23 January 2016

Marathi SMS ( विसरण्यासाठीच तुला आता, मि खूप काही करत आहे. ) Kitu Sms

विसरण्यासाठीच तुला आता, 
मि खूप काही करत आहे..
विसरूनच जाईन तुला,
असंच पक्क मनीशी ठरवत आहे.
पण नकळत कुठून एक
झुळूक वाऱ्याची येते.
स्पर्शून या वेड्या मनाला
वाहवत नेते.पुन्हा तुझ्याच स्वप्नांत,
गुंतवून मला जाते..
ठरवलेलं पक्क मनाशी.मनातच राहते.
अन् पुन्हा,आठवणींची तुझ्याच,
-----------------------------------------
kiti kaal rahashil dur,
nahi janiv tula mazya manachi,
tuch sang rakhshil
ka laj mazya premachi
--------------------------------------