मैत्री एक सुंदर नात
सोबत असनार
आठवनींना साथ देनार
आपलस वाटनार
कोणी सोबत नसतांनी
सोबत असणार
समजवनार आणी समजुन घेनार
मैत्री एक सुंदर नात
सुंदर विश्व निर्मान करणार
आयुष्य सुगंधीत करणार
एकट्या मनात आठवनिंचे
फुले उमलवनार
अस एक सुंदर नात मैत्री
LETES NEW MARATHI SMS
____________________________________________
____________________________________________